कार्यशाळेचे वेळापत्रक दिवस: 10 जुलै 2025 (गुरुवार) स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा – छत्रपती संभाजीनगर विषय: जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणी – चर्चा व मार्गदर्शन आयोजक संस्था: होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 प्रमाणित) संयोजन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे वेळापत्रक: वेळ कार्यक्रम प्रमुख व्यक्ती/विभाग 9:00 – 10:00 स्वागत चहा व नाश्ता भोजन व्यवस्था केली आहे. — 10:00 – 11:00 नावनोंदणी जिल्ह्यामधील क्षमता दूत 11:00 – 11:30 प्रास्ताविका वाचन श्रीमती प्रज्ञा मोहिते, अध्यक्ष, प्रशिक्षण विभाग, बार्टी 11:30 – 12:00 उद्घाटन व स्वागत मान्यवरांच्या हस्ते 12:00 – 12:30 प्रमुख प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी, प्रशिक्षण विभाग, बार्टी पुणे 1:00 – 2:00 जात प्रमाणपत्र प्रक्रिया व अडचणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, महसूल विभाग 2:00 – 2:30 चर्चासत्र उपस्थित मान्यवर व समाजबांधव 2:30 – 3:30 जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया व अडचणी श्रीमती जयश्री सोनकवडे, उपआयुक्त व सदस्य, जिल्हा जात पडताळणी समिती 3:30 – 4:00 चर्चासत्र उपस्थित मान्यवर व समाजबांधव 4:00 – 4:30 समाजकल्याण विभागाच्या योजना सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद 4:30 – 5:00 बार्टी संस्थेच्या विविध योजनांची माहिती बार्टीचे अधिकारी 5:00 – 5:15 चहापान — 5:15 – 5:30 उपस्थितांचे मनोगत व आभार प्रदर्शन श्री नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी पुणे