घरेलू महिला कामगार नोंदणी अभियान उपक्रम
दि.16 मे 2021
रोजी सायंकाळी ठिक 6 वाजता संपन्न झाला.
संस्थेचे मुख्य कार्यालय - गणपत नगर, बिबवेवाडी, पुणे
अनेक महिलाचे घरेलू नोंदणी फार्म भरण्यात आले ,
तसेच संचार बदी नियमाचे काटेकोर पालन करत जास्तीत जास्त घरेलू कामगार महिला कामगाराची नोंदणी पुर्ण करण्याच संकल्प, संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे पुणे यांनी व्यक्त केले.
तसेच वाद्द कलावंतना व गरीब गरजू महिलांना मोफत आर्थिक मदत मिळावे यासाठी संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे.
नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
सामाजिक सुरक्षा विभाग पोलीस आयुक्त लय पुणे
केंद्रीय पोलिस समिती सदस्य