आज दिनांक 24 मे 2021रोजी
सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिक संघाचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे
ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांची महत्वाची मिटींग संपंन्न झाली विषय :- अनेक अडचणी या विषयावर चर्चा झाली तसेच
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष
नामदेवराव श्रीरंग आयवळे यानी
कोरोना विषय व सुरक्षा बाबत काशी काळजी घ्यावयाची ते
ज्येष्ठ नागरिकाना समजावून सांगीतले व मार्गदर्शन केले
तसेच ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व पदाधिकारी त्या वेळी उपस्थित होते मिटींग खेळीमेळीत पार पडली
सामाजीक सुरक्षा विभाग पोलीस आयुक्तालय, पुणे
केंद्रीय पोलिस समिती सदस्य,
ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष बिबवेवाडी परीसर
नामदेवराव श्रीरंग आयवळे, पुणे