उपळवे, ता. फलटण,जिल्हा. सातारा येथील होलार समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विहीरीत मृतदेह व पुरावे नष्ट होण्याचा प्रकार घडला त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी फलटणमध्ये आंदोलनाची तारीख 28-10-2020 रोजी सर्वासमतीने
ठरले त्यावेळी उपस्थितीत होते त्यावेळीचे फोटो दि 22- 10- 20
रोजीचे फोटो आहेत
धन्यवाद