दिनांक 25-10-2020 रोजी *विजयादशमी* (दसरा) दिवस या
शुभमुहूर्तावर *होलार समाज महिला उद्योग, उत्पादन निर्मिती व विक्री केंद्र* आमची उत्पादने एलडी बल, थ्री ईन वन कलर, टुबलाईट, डेकोरोशन लाईट, युएसबी, डिसीबल, आॅलराऊड बल्ब , इत्यादी ऊत्पादन उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यांच्या हस्ते
*मा.श्री. मारूती अ. गेजगे सर*
( M. G कृषीधन अॅग्रोटेक प्रा.लि.मुख्य व्यवस्थापकीय संचालक )
*सौ. मंदाताई मॅडम, स्वरांजली संस्था, पुणे*
*मा.श्री.शुभम दत्तात्रय चांढणे* प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे विज्ञान मित्र याच्या शुभहस्ती संपन्न झाला त्यावेळी
प्रमुख उपस्थितीत
*सौ. लत्ता विलास बोनारकर मॅडम*
*सौ. अशिवनी संतोष मिसाळ मॅडम*
*सौ. मनिषा पारधी मॅडम*
*सौ. संजवनी काशीद मॅडम*
*सौ. शोभा जोशी मॅडम पुणे*
*सौ. अमृता मोरे मॅडम पुणे*
*सौ. रूपालीताई ऐवळे मॅडम*
यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला
यामागील संस्थेचा उद्देश महिला सक्षम व उद्योजक बनविणे महिलांना छोटे मोठे उद्योग उभा करणे, त्यांना लागणारे भांडवल उभारणे व समाजामध्ये महिलांची वेगळी ओळख निर्माण करणे हा उद्देश संस्थेचा आहे आपला विश्वासू
नामदेवराव आयवळे पुणे सामाजिक कार्यकर्ते पुणे.
संपर्क मो.नंबर 9764969074