दिनांक 13 -10 -2020 रोजी
सायंकाळी ठिक 5 वा बिबवेवाडी
पोलिस स्टेशन या ठिकणी शांतता
व दक्षता कमिटीचे सदस्य यांची मिटींग बोलावली होती
विषय:- बिबवेवाडी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सन साजरे करण्याबाबत
रविवार दि 25-10-2020 तारखेला व शुक्रवार दि 30 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे तसेच बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी यांनी
खुप मोलाचे मार्गदर्शन केले तसेच
त्यवेळी शांतता कमिटीचे सदस्य तसेच दक्षता कमिटीचे सदस्य महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत
मोहिते साहेब सुरेस ओहाळ साहेब तसेच नामदेवराव आयवळे
पोलिस शांतता कमिटीचे सदस्य यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व सदस्य उपस्थित होते मिटींग खुप खेळीमेळीत पार पडली