🔰🦋🔰🦋🔰🦋🔰🦋🔰🦋🔰
*♛❲❳❲❳❲❳✺दैनंदिन सामाजिक उपक्रम ✺❲❳❲❳❲❳♛*
*╭═══✺══༺☬༻══✺═══╮*
*❑ शासकीय योजना ❑*
*╰═══✺══༺☬༻══✺═══╯*
*_🌀 दि. 06 आॕगस्ट ,गुरुवार 🌀_*
*⫷⫸❑❑⫷⫸✺✺✺✺✺⫷⫸❑❑⫷⫸*
❍ 💁🏻♂️माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवर्त्ती ❍
⫷⫸❑❑⫷⫸✺✺✺✺✺⫷⫸❑❑⫷⫸
💁🏻♂️माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवर्त्ती -
🔹शिक्षणक्षेत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.सदर योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही.
▪️प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक इयत्तेमधील गुणानुक्रमे प्रथम दोन विद्यार्थ्यांना कमीत कमी ५०% गुण आहेत त्यांना या योजनेमधुन अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना इ.५ वी ते ७ वी रु. ५००/ आणि इ. ८ वी ते १० वी रु. १,०००/प्रमाणे तसेच वि.जा.भ.ज. व वि.मा.प्र.,अनु. जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इ.५ वी ते ७ वी रु. २००/ आणि इ. ८ वी ते १० रु. ४००/प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
▪️ यासाठी संबंधीत तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकारी यांचेकडे माहिती घेणे.
◆◆◆◆◆●●●●●●●●◆◆◆◆◆◆