*दिनांक 06/08/2020* रोजी दुपारी 1
वा *महाराष्ट्रातील होलार समाजातील विद्यार्थाना आॅनलाईन मार्गदर्शन संस्थेचे* मुख्य कार्यालय बिबवेवाडी पुणे येथे
*अध्यक्ष - मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे.* यांनी आयोजित केली होती
मार्गदर्शक
मा. श्री. दत्तात्रय गुळीग साहेब वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांगवी* तसेच
*मा. श्री. सुनिल ढोबळे साहेब, प्रशिक्षक महाराष्ट्र पोलिस तुरूंग रक्षक विभाग बी सी कमांडो पुणे*
यांनी *विद्यार्थी मार्गदर्शन ग्रुप पुणे* यांना अतिशय महत्वाचे मार्गदर्शन केले, प्रथम मी होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आपले अभिनंदन व स्वागत करतो कारण विद्यार्थाना आॅनलाईन मार्गदर्शन पहिल्यांदाच
आपण केले तसेच आपण विद्यार्थी मध्ये उत्साह निर्माण केला व विद्यार्थाना पहिले तुम्ही
तुमची दिशा ठरवा नक्कीच तुम्हीची सप्न पुर्ण होतील, असे
अहवान विद्यार्थाना केले
व या पुढे ही आम्ही संस्थेला सहकार्य करणार आहोत असे
*गुळीग साहेब* व *ढोबळे साहेब* यांनी जाहीर केले, परत एकदा साहेब आपले अभिनंदन व स्वागत धन्यवाद तसेच विद्यार्थी
मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विद्यार्थाचे ही अभिनंदन व स्वागत तसेच विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन संस्था पुढे ही
करत राहील धन्यवाद.
*होलार समाज सामाजिक संस्था, पुणे,* मा. श्री. भगवान जावीर गुरूजी होलार समाजाचे प्रेरणा स्थान
मा. श्री. अॅड. जि. एन. ऐवळे, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ,
मा.श्री. बबनराव करडे साहेब माजी. ना तहसीलदार सातारा
विभाग प्रमुख,
मा.श्री.नामदेवराव आयवळे,
पुणे कार्यकर्ता
संपर्क मो नंबर 9764969074
www.holarsamajsamajiksanstha.blogspot.com