🔰🦋🔰🦋🔰🦋🔰🦋🔰🦋🔰
┎════════════┒
▌ *शासकीय योजना* ▌
┗════════════┛
*_🌀 दि.26/07/2020 🌀_*
*⫷⫸❑❑⫷⫸🦋🍀🦋 ⫷⫸❑❑⫷⫸*
*शिकाऊ उमेदवारी योजना.*
*◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤*
*🏡 काळजी घ्या.प्रशासनाला सहकार्य करा..*
*◢◤◥◣ औद्योगिक प्रशिक्षण संस्था◢◤◥◣*
💁♂ *केंद्र शासनाची शिकाऊ उमेदवारी योजना*
⚡ औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण उमेदवारांना औद्योगिक आस्थापनेत प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार केले जाते.
🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* :
• शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी उमेदवार विविध व्यवसायासाठी 8 वी, 10 वी, 12 वी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• उमेदवाराचे वय कमीत कमी 14 वर्ष असणे आवश्यक आहे.
📄 *आवश्यक कागदपत्रे* :
• 8 वी उत्तीर्ण/10 वी उत्तीर्ण/12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
• औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण प्रमाणपत्र.
• शाळा सोडल्याचा दाखला.
🤔 *लाभाचे स्वरूप असे* :
• आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण.
• प्रशिक्षण कालावधित दरमहा विद्यावेतन.
🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* :
• व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, 3, महापालिका मार्ग, टपाल पेटी क्रमांक 10036, मुंबई 400 001.
• व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, अलियावर जंग मार्ग, खेरवाडी, बांद्रे, मुंबई 400 051.
• व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, घोले रोड, पुणे 411 005
• व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, त्र्यंबक नाका, जुना आग्रा रोड, नाशिक 422 002
• व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन्स, नागपूर 440 001.
• व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, मोर्शी रोड, अमरावती 444 603.
• व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहसंचालक तथा शिक्षणार्थी उपसल्लागार (वरिष्ठ) प्रादेशिक कार्यालय, भडकल गेटजवळ, औरंगाबाद 431 001.
🖥 *अधिक माहिती साठी 2 संकेतस्थळ* :
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)
🔰🦋🔰🦋🔰🦋🔰🦋🔰🦋🔰