दि 5-7-2020रोजी सायं 5,30 वा.
होलार समाज सामाजिक संस्था, पुणे या संस्थांची महत्वाची अशी महाराष्ट्रच्या इतिहासातील
पहिल्यांदाच दुसरी आॅनलाईन सभा झाली,
संस्थेचे मुख्य कार्यालय बिबवेवाडी, पुणे. येथे संस्थेचे अध्यक्ष - नामदेवराव आयवळे यांनी आयोजित केली होती
सभेसाठी जवळपास 55 पदधिकारी हजर होते त्यात प्रत्येक जिल्हा च्या प्रतिनिधींचा समावेश होता
जवळपास दोन तास चाललेल्या सभेमध्ये अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे याची निवड करण्यात करण्यात आली त्याला संस्थेचे सल्लागार श्री एस डी केगार सर सल्लागार कोल्हापूर सुचक तर श्री संतोष नामदेव भडंगे ठाणे साहेब ठाणे
यानी अनुमोदन दिले
प्रस्तावणेत संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी केलेल्या कामाचा सर्व आढावा घेतला व नियोजित कामावर उहापोह केला.
वाध कलाकारांना आर्थिक मदत मिळावे अशी मागणी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे,
जवळजवळ 600 अर्ज मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात पाठवले आहेत व संस्था सतत पाठपुरावा करत आहे याची नोंद कलावंतानी घ्यावी,
मा. श्री. भगवान जावीर गुरूजी होलार समाजाचे प्रेरणा स्थान व संस्थेचे उपाध्यक्ष
यांनी होलार समाज बांधवांच्य
अपेक्षा खुप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्या सोडवण्यासाठी संस्थेला सर्वानी
साथ देणे काळाची गरज आहे
अशे बोलून दाखवे
श्री. संतोष भडंगे साहेब ठाणे यानी महिला सक्षमीकरण नोकरी
बेरोजगार विषय यावर काम करण्याचा मानस बोलून दाखवला
त्यानंतर श्री. देवराव देवकते साहेब यांनी विदर्भातील व मराठवाड्यातील होलार समाजावर होणारे अन्याय संदर्भात मत मांडले
त्यावर संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा व तालुक्यातुन जनकल्याण समिती स्थापन करावी लागेल, म्हणजे जितल्या तिथे
समाजाचे प्रश्न सोडविता येतील,
अॅड. डि.एन. भडंगे साहेब सोलापूर यांनी होलार समाजाचे अनेक प्रसन्न प्रलंबित आहेत मागील 2012- व 2013 - 14
आठवण करून देत तसेच संस्थेची
काम करण्याची पद्धत योग्य दिशेने चालु आहे व संस्थेने समाजामध्ये पहिल्यांदा आॅनलाईन सभा घेऊन समाजामध्ये इतिहास घडवला आहे व समाजाला जागरू करत आहत अशे बोलून दाखवले,
श्री मधुकर भंडगे, आजनाळे यांनी
संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंशा केली व सामाजिक कार्यकर्ते हिरीरीने संस्थेबरोबर
तयारी दर्शवली
खेळीमेळीत सभा संपन्न झाली, आभार अॅड. डि.एन. भडंगे साहेब सोलापूर यांनी मानले
आपला विश्वासू नामदेवराव आयवळे पुणे संपर्क मो नंबर
9764969074