मराठवाड्यातील जनजागृती संघटना
संस्थापक अध्यक्ष - देवराम देवकते साहेब व मराठवाड्यातील "जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष" तसेच सदस्य
समाज बांधव मोठ्या संख्येने
होलार समाज सामाजिक संस्था,पुणे
नोंदणी क्र एफ 53452 / पुणे. कार्यक्षेत्र - महाराष्ट्र राज्य
या संस्थेत विलिनीकरण करण्यात आले आहे,
सर्वांच्या सहमतीने हा निर्णय जाहीर केला आहे.
तसेच
.मा.श्री. बबनराव करडे, साहेब. मा ना तहसीलदार
मा.श्री. बापूराव करडे, लोधवडे, सातारा
मा. श्री. संतोष सोपान पारसे साहेब,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सोशल मीडिया महामित्र
या सर्व मान्यवरांचे संस्थेमध्ये स्वागत व अभिनंदन अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छूक -
होलार समाज सामाजिक संस्था, पुणे.