बार्टीचा अनुसूचित जाती (S.C) विद्यार्थ्यांसाठी विशेष सुवर्ण संधी
डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे, यांच्यावतीने
अनुसूचित जाती - जमाती तील विद्यार्थ्यांनी ज्यांची पदवी व पदवितर शिक्षण पूर्ण केलेले व
पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मोफत प्रवेश , पुस्तके व शिष्यवृत्ती देऊन MPSC & IBPS , SKLI डेव्हलपमेंट इत्यादी विविध कोर्सेससाठी प्रवेश देण्यासाठी बार्टीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तरी सदर उपक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्व
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नावे नोंदणी बार्टीच्या वेबसाइटवर सुरू आहेत, तरी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी आपली नावे, शिक्षण, वय, जात,
कोणत्या कोर्सेससाठी प्रवेश हवा आहे, नोंदणी करावी ,
कळावे
आपला विश्वासू
नामदेवराव श्रीरंग आयवळे, पुणे.
नोट :-
फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करू .
