नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  


होलार समाजाच्या विविध मागण्या व दुःखाला व अन्यायाला 
वाचा फोडावी म्हणून 
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे 
यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत 
घेतली व समाजाच्या अडी - अडचणी मांडल्या गेली, 60 
वर्ष झाली परंतू कोणत्याही राजकीय पक्षांनी होलार समाजाचे 
प्रश्न सोडवीले नाही; फक्त मतदाना पुरता उपयोग करून घेतला आहे, आता असे चालणार नाही, आता तरूण जागा झाला आहे,
होलार समाज शिक्षण प्रशिक्षण कौशल्य स्वावलबंन आत्मसन्मान 
शिवाय अशक्य आहे, होलार समाज शिक्षण प्रशिक्षणापासून खूप मागे आहे, कारण 
होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी लागलेल्या आहेत,
काही ठिकाणी चांभार व मोची 
धनगर, मांग, सुतार, लोहार अश्या 
पद्धतीने लागल्या मुळे हा समाज 
शासनाच्या विविध योजनेपासुन 
वंचित आहे,
हा समाज मागासलेल्या समाजामध्ये अती मागासलेला आहे, म्हणून समाजाची 
सामाजिक शौक्षणिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी होलार समाज अभ्यास आयोग नेमावा अशी
आमची मागणी आहे. 
पत्रकार परिषदेत  मा. श्री.नामदेवराव आयवळे यांनी दि 19/ 07/2014 रोजी 
श्रमिक पत्रकार परिषदेत नवी पेठ, पुणे  येथे दुपारी 12,30 वाजता 
घेण्यात आली.
त्यावेळी मा. श्री. भगवान जावीर गुरूजी यांनी सरकारला दिला इशारा होलार समाजाच्या मागण्या मान्य करा नाही तर होलार समाज रस्त्यावर उतरेल आणि रस्ता रोको आंदोलन करेल याला सरकार जबाबदार असेल 
अशे पत्रकार परिषदेत मा. श्री. भगवान जावीर गुरूजी बोलत होते. 
त्यावेळी मा. श्री. दत्ता करडे यांनी ही 
समाजाच्या व्यथा मांडल्या 
तसेच त्यावेळी, 
मा. श्री. विष्णू भंडगे साहेब 
मा. श्री. दत्ता करडे साहेब 
मा. श्री. अर्जुन खांडेकर साहेब 
मा. श्री. राजाराम गेजगे साहेब 
मा. श्री. दत्ता ऐवळे साहेब 
सौ. सुगंदा बाई हातेकर 
मा. श्री. आनंदा ऐवळे साहेब 
मा. श्री. भगवान गेजगे साहेब 
मा. श्री. शशिकांत ऐवळे साहेब 
मा. श्री. बापू कांबळे साहेब 
मा. श्री. महादेव ऐवळे साहेब 
तसेच या पत्रकार परिषदेला 
मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते, त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये 20 पत्रकार उपस्थितीत होते, पत्रकार बंधुनी 
होलार समाजाच्या मागण्या योग्य  
आहेत, या समाजाला न्याय मिळाला पाहिजे असे सर्व  दैनिक पेपरमधून एकाच वेळी 15 दैनंदिन मध्ये बातम्या छापून आल्या 
व सरकारनी त्यावेळी होलार 
समाजाची दखल घेतली. 
असा केलेला संघर्ष त्या वेळी 
मा. श्री. नामदेवराव आयवळे, पुणे 
समाज सेवक 
धन्यवाद.

Featured Post

📚 **स्पर्धा परीक्षा अभियान – English अभ्यास (मुलांसाठी)** 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था, पुणे** 🗓 **कालावधी : ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ (विशेष अभ्यास आराखडा)** ──────────────────────────────────────── 📢 **सविस्तर अभ्यास नियोजन (Website साठी):** 🔹 **📅 दिनांक ११ एप्रिल २०२६** 👉 Parts of Speech (Noun, Pronoun, Verb) 👉 Basic Sentence Formation 👉 20 Vocabulary Words (Meaning + Use) 🔹 **📅 दिनांक १२ एप्रिल २०२६** 👉 Tense (Present Tense – Types & Examples) 👉 Fill in the Blanks Practice 👉 20 Vocabulary Words + Revision 🔹 **📅 दिनांक १३ एप्रिल २०२६** 👉 Tense (Past Tense – Types & Examples) 👉 Error Detection Practice 👉 Synonyms / Antonyms (20 Words) 🔹 **📅 दिनांक १४ एप्रिल २०२६** 👉 Future Tense + Sentence Practice 👉 Reading Comprehension (1 Passage) 👉 Vocabulary Revision + Daily Test 🔹 **📅 दिनांक १५ एप्रिल २०२६** 👉 Mixed Grammar Practice (All Topics Revision) 👉 Previous Year Questions (PYQ) 👉 Mini Mock Test (Analysis सहित) ──────────────────────────────────────── 📌 **विद्यार्थ्यांसाठी सूचना :** 1. दररोज दिलेला अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे 2. Vocabulary वही स्वतंत्र ठेवावी 3. Mock Test नंतर चुका समजून घ्याव्यात 4. दररोज किमान 1 तास English सराव करावा 5. सातत्य ठेवा – यश नक्की मिळेल ──────────────────────────────────────── 🎯 **उद्दिष्ट :** विद्यार्थ्यांचा English विषय मजबूत करून स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ──────────────────────────────────────── 🌟 **प्रेरणादायी विचार :** *"रोज थोडं शिका, पण नियमित शिका!"* ✊ जय होलार समाज 🌐 holarsamajsamajiksanstha.blogspot.com ────────────────────────────────────────

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts