होलार समाजाचा संशोधन अहवालामध्ये अनेक त्रुटी असल्याच्या, मंत्री महोदय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री. राजकुमार बडौले साहेब मंत्रालय, मुंबई येथे
राष्ट्रीय होलार समाज संघाचे शिष्टमंडळ भेटले
दिनांक 5/6/2018 रोजी
विषय
महाराष्ट्रातील होलार समाजाचा आपल्याला माध्यमातून अभ्यास केला जातोय
दिनांक 6/4/2018 रोजी आपल्या माध्यमातून अभ्यास गटांच्या समन्वयकाद्वारे संशोधन
अहवाल सादर करण्यात आला, परंतू तो दोषपूर्ण असल्याने त्यामध्ये पुनर्रसंशोधनाची आवश्यकता आहे,
सदर संशोधन मुळातच होलार समाजाच्या कोणत्याच मुलभुत समस्येची उकल करू शकत नाही,
संशोधन अहवाल मांडणी होलार
समाजाची सर्वेक्षणत आढळणारी
दोषपूर्ण लोकसंख्या दोषपूर्ण सर्वेक्षण, दोषपूर्ण निरीक्षणे,
शैक्षणिक डावीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीची प्रमाण व कारणे जातींचे अस्तित्व
व चुकीच्या नोंदी, या संदर्भात अहवालातील निष्कर्ष होलार समाजातली स्त्रीयांचे स्थान, चुकीच्या जातीची नोंद
होलार, व्हलर व होलेर या मधली संशोधन अहवालातील गफलत त्यामुळे अहवालात निर्माण झालेले संदिग्ध निष्कर्ष व शिफारशी या होलार समाजाच्या
मुलभुत प्रवेशा संदर्भात पुर्वता अलिप्त आहेत, त्यामुळे अहवालाबाबत फेरविचार करण्यात यावा व होलार समाजाला योग्य संशोधन व अभ्यास आयोगाच्या माध्यमातून
सामाजिक न्याय देण्यात यावा
ही संघाची मागणी आहे.
त्यावेळी मंत्री महोदयांनी बार्टी, पुणे महासंचालक यांना आदेश
त्या क्षणी दिले, होलार समाजाचा
संशोधन अहवाल पुनर्रसंशोधन
करून तिन महिन्यात महाराष्ट्र सरकारकडे पाठवावा
असे आदेश मंत्री महोदय यांनी
बार्टीचे महासंचालक यांना दिले आहेत,
त्यावेळी माणिक भंडगे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष
नामदेवराव आयवळे अध्यक्ष
प्रकाश जावीर साहेब तसेच
शिष्टमंडळ
तसेच निवेदनं देते वेळी
नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे