दि. 18 -6-2020 रोजी संस्थेचा
आवाज
महाराष्ट्राच्या होलार समाज्या
इतिहासातील पहिल्यांदाच आॅनलाईन मिटींग झाली, होलार समाज
सामाजिक संस्था, पुणे यांनी आयोजित केली होती,
मिटींग-साठी जवळपास 30 सल्लागार व पदाधिकारी हजर होते त्यात प्रत्येक जिल्हाच्या प्रतिनिधीचा समावेश आहे,
जवळपास दिडतास चाललेल्या
मिटींगमध्ये अध्यक्ष स्थानी श्री
अंकूश केंगार (उद्योगपती यांची
निवड करण्यात आली, त्याला संस्थेचे सल्लागार अॅड. जि.एन.ऐवळे, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ यांनी
सुचक मानुन तर श्री. केंगार सर,
कोल्हापूर यांनी अनुमोदन दिले
प्रस्तावणेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी कामाचा आढावा घेतला व नियोजित कामावर उहापहे केले,

1) त्यानंतर श्री जावीर यांनी विदर्भातील लोकांवरती अन्याय,
2) शोभा ऐवळे, पुणे यांनी बचत
गटामार्फत उदयोग संधी माहिती दिली.
3) सारिका रूपेश हातेकर मॅडम
या संस्थेचे काम योग्य दिशेने चाले आहे,
4) नितीन जाधव साहेब यांनी बेरोजगारी महिला सक्षमीकरण नोकरी कार्यशाळा समाज कल्याण मर्यादीत संधी तसेच
वाचनालय व जातीच्या चुकीच्या नोंदी चा मानस बोलून दाखवला,
संस्थेचे मुख्य सल्लागार पदी
मा. श्री. सुनिल नाना भजनावळे साहेब, यांची नियुक्ती करण्याचे सर्वानुमते ठरले, तसेच सर्वांनीय
वाद्यं कलाकारांना आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य सरकार कडे पाठ पुरवठा केला असून,
संस्थेचे सभासद नोंदणी जवळपास 630 लोकांनी आॅनलाईन नोंदणी केली, जातीची चुकीची नोंद समातील लोकांवर अन्याय या
विचारावर दिशा ठरविण्यात आली, खेळीमेळीत मिटींग संपंन्न झाली आभार प्रा.एस.डी. केंगार, सर यांनी मानले व
आपला विश्वासू
नामदेवराव आयवळे,पुणे कार्यकर्ता धन्यवाद