ऐतिहासिक महासभा पुणे येथे
मा. श्री. नामदेवराव आयवळे, पुणे यांनी आयोजित केली होती
रविवार दि 6-5-2018 रोजी सायंकाळी 11 ते 4
ठिकाण
गोपीनाथ मुंडे अभ्यासक बिबवेवाडी, पुणे
राष्ट्रीय होलार समाज संघ पुणे
आयोजित ऐतिहासिक महासभा
बार्टी पुणे यांनी
महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण व सामाजिक न्याय विभाग याचे अंतर्गत येते बार्टी या संशोधन व प्रशिक्षण केंद्राने दि 09 /06/2015 ते आज अखेर होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थितीचा दृष्ट्या मागासले पणाबद्दल व जातीच्या
चुकीच्या झालेल्या नोंदी यावर
संशोधनपर अभ्यास नुकताच पुर्ण केला आहे सदर अभ्यासावर सर्वांगाने विचारमंधन करण्यासाठी महासभाचे आयोजन मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांनी केले होते.
की अहवालामध्ये अनेक त्रुटी आहेत समाजाला 50 वर्ष पाठीमागे घेऊन जाण्याचा प्रयत्न झालेला दिसत आहेत तसेच
काही चुकीच्या माहिती मुळे अहवालामध्ये अनेक त्रुटी दिसत आहेत त्या पुराव्यानिस दुरूस्ती करावयाच्या आहेत ज्या ज्या त्रुटी
दिसत आहेत त्या पुराव्यानिस त्या
मा. महासंचालक बार्टी, पुणे यांच्या
निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत, तसेच महासंचालक साहेब
यांनी होलार समाजाचा अहवालामध्ये अनेक त्रुटी दुरूस्ती करून मगच योग्य अहवाल महाराष्ट्र शासनास पाठवला जाईल असे महोदय यांनी खात्री दिली आहे
याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी, या ऐतिहासिक महासभेला
मा. श्री. माणिक भंडगे, राष्ट्रीय अध्यक्ष
मा. श्री. भगवान जावीर गुरूजी
मा. श्री. दत्ता करडे, साहेब
मा. श्री. अॅड जि एन ऐवळे, पुणे
मा. श्री. नितिन मल्हारी जाधव साहेब
मा. श्री. उमाकांत आण्णाप्पा हत्तीकाट साहेब तसेच
समाजातील शासकीय व निमशासकीय आधिकारी व समाज बाधव नागरिक ई
मान्यवर उपस्थित होते.
आपला विश्वासू
नामदेवराव आयवळे, पुणे