दिनांक. 25-8-2015 रोजी
मुकबधिर विद्यालय 67/71
लोअर इंदिरा नगर बाॅक आॅफ महाराष्ट्र शेजारी बिबवेवाडी, पुणे येथे
अंध व मुकबधिर अपंग मुलांना खाऊ व मायेचा आशिर्वाद व मुलांना आनंद उत्साह निर्माण करण्यासाठी
भारतीय होलार समाज संघाचे
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, हे
वयाचे 60 वर्षे पूर्ण करून 61 व्या
वर्षात पदार्पण करीत आहे त्या निमित्ताने अंध मूकबधिर अपंग मुलांना खाऊ व मायेचा आशिर्वाद देऊन मुलांमध्ये उत्साह निर्माण
तसेच अंध मूकबधिर अपंग मुलांना खाऊ देऊन
नामदेवराव श्रीरंग आयवळे - अध्यक्ष, यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी मुलांनी
आयवळे यांना भरभरून शुभेच्छा
दिल्या व त्यावेळी आयवळे यांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, मा. श्री. भगवान जावीर गुरूजी, होलार समाजाचे प्रेरणा स्थान व ज्येष्ठ
मा.श्री. माणिक भंडगे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष व समाज बांधव
मित्र परिवार यांनी हे आयोजन केले होते,
त्यावेळी मोठ्या संख्येने मित्र परिवार समाज बांधव
मा. श्री. नामदेवराव आयवळे, यांना शुभेच्छा देण्यासाठी व अंध मूकबधिर अपंग मुलांनमध्ये उल्साह निर्माण व्हावा त्यासाठी
उपस्थित होते,
आपला विश्वासू
नामदेवराव आयवळे, पुणे
आपण सर्वजण उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहे,
धन्यवाद.