विषय - भारतीय होलार समाज संघ, पुणे
आयोजित
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे,
अध्यक्ष याच्या अध्यक्षतेखाली
ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी उपचार मोफत भव्य शिबिर
दिनांक 7/2/2016 रोजी सकाळी ठिक. 10 ते दुपारी 2,00
परंत गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे घेण्यात आली
शिबिरात खालील रोगाची तपासणी केली
रक्तदाब, त्वचा विकार, मधुमेह,
सांधे दुखी व संबंधित आजार
रोग तपासणी उपचार मार्गदर्शन
करण्यास
भारतीय हाॅस्पिटल
पुणेचे तज्ञ
खालील वैद्यकीय पथक उपस्थित
होते
डाॅ. भारत कडलासकर,
डाॅ. सुनंदा पेटकर,
डाॅ. शिदे,
डाॅ.विरेंद्र प्रवार,
तरी गरजूनी संदर आरोग्य शिबीर
तपासणीचा मोठ्या संख्येने
लाभ घेण्यात आला.
मा. श्री. भगवान जावीर, गुरूजी
होलार समाजाचे प्रेरणास्थान
यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला,
नामदेवराव आयवळे,
अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ व पोलिस शांतता कमिटीचे सदस्य बिबेवाडी, पुणे