नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

🔔 मोफत ऑनलाइन मार्गदर्शन 🔔 होलार समाज सामाजिक संस्था, पुणे ISO 9001:2015 मानांकित 📅 उद्या रविवार, 3. मे 2026 ⏰ सायं 5 वाजता 📚 विषय: पोलीस भरती - स्ट्रॅटेजी + सराव पेपर 👉 Zoom लिंक: https://us04web.zoom.us/j/77107478786?pwd=JEfPESCeSFb7Bw9ap7wbRJhjalF6BP.1 Meeting ID: 771 0747 8786 संस्थापक अध्यक्ष: श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे अधिक माहितीसाठी संपर्क 7972140451

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts