नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

🌿 *माणुसकी, जिद्द आणि समाजसेवा - हाच माझा खरा शिक्षणाचा मार्ग 🏛 *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* ✨ *ISO 9001 : 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था* संस्थापक अध्यक्ष श्री .नामदेवराव श्रीरंग आयवळे अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र अधिकृत वेबसाईट भेट द्या लिंक जोडली आहे https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1 वेबसाईटला आज अखेर 1, लाख 36 हजार 82 लोकांनी भेट दिली आहे. संस्थेचा स्वतंत्र अधिकृत चॅनेल होलार समाज एस एस पी या चैनल ला भेट द्या लिंक जोडली आहे www.youtube.com/holarsamajssp होलार समाज एस एस पी तसेच होलार समाज सामाजिक संस्था पुणे संस्थेची संपूर्ण माहिती ध्येय धोरण उपक्रम अभियान याची सर्व माहिती आपणास गुगल व जेमिनी वर माहिती मिळेल


 

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts