वेबसाईट 📢 **सूचना – महिला सशक्तिकरण अभियान महाराष्ट्र** 📢 📅 **गुरुवार, दिनांक 22 जानेवारी** रोजी *महिला सशक्तिकरण अभियान महाराष्ट्र* हे नियोजनानुसार वेळेत व शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सर्व महिला भगिनींनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे व अभियानाचा लाभ घ्यावा. मार्गदर्शन, माहिती व प्रेरणादायी सत्रांचा समावेश राहील. हे अभियान **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य** (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था) यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अभियानाचे मार्गदर्शन **मा. सौ. शोभा नामदेव आयवळे** (संस्थेच्या उपाध्यक्ष व अभियान मार्गदर्शक) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सर्व महिला भगिनींनी या संधीचा लाभ घ्यावा. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸