पत्रकार परिषद होलार समाजाच्या न्याय मागण्यांसाठी राज्य शासनाने पंधरा दिवसात मागण्या मान्य कराव्यात अन्यथा अमर उपोषण होलार समाज सामाजिक संस्था ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणित संस्था या मानांकन मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था ठरली आहे या उल्लखनीय कार्याबद्दल संस्थेचा प्रमाणपत्र प्राप्तीचा गौरव सोहळा व शासनासमोर समाजाच्या विविध मागण्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष.