[9/25, 11:45 AM] Namdev aiwale: समाजाचे हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्रातील होलार समाजाच्या गरजा ओळखून कार्य करणारी एकमेव संस्था, समाजाचा सर्वगीन विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी महत्त्वाचे होलार समाज सामाजिक संस्था (ISO 9001:2015 प्रमाणित संस्था) महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव आयवळे . संस्थेचे ध्येय व कार्य "वंचित, गरजू आणि मागासवर्गीय समाज घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध" प्रमुख कार्य व उपक्रम: शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण: वंचित व गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न. मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, पुणे: गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण, निवास आणि अभ्यासाची सुविधा. मोफत शिकवणी वर्ग (8वी ते 12वी): मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस. शासकीय योजनांची माहिती व लाभ: केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी सल्ला व मार्गदर्शन: मा. सुनील वारे महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने कार्यशाळांचे आयोजन. विभागीय कार्यशाळा (पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर): दुर्गम भागातील समाजबांधवांना एकत्र करून विशेष कार्यशाळांचे आयोजन. प्रशासनिक प्रक्रीयांवर मार्गदर्शन: महसूल विभाग, समाज कल्याण विभाग व बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र व योजनांची माहिती. तळागाळातील विद्यार्थीना उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र प्रवेश घेताना या प्रमाणपत्राची आवश्यकता भासते जसे की. या तांत्रिक त्रुटी व अपूर्ण माहितीमुळे अनेक विद्यार्थी बेरोजगार युवक व अन्य लाभार्थी विविध शासकीय योजना शिष्यवृत्ती नोकरी व शिक्षणाच्या संधी पासून वंचित राहत आहेत . जात पडताळणी समितीकडून वारंवार होणारी कागदपत्राची मागणी यापूर्वी दस्तऐवज हे चुकीच्या जातीच्या नोंदीमुळे अर्जदारांची मानसिक, व शैक्षणिक हानी होत असे. हे सर्व शासनाच्या निदर्शनात वेळोवेळी आणून देण्यात आले आहे त्यामुळे यापुढे अर्जदारांना मानसिक त्रास होणार नाही. श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने सातत्याने पाठपुराव्यामुळे मिळालेले यश. संस्थेने महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यास सहकार्य व मार्गदर्शन केले आहे विना मोबदला वरील संदर्भात आपणास काही अडचणी आल्यास संस्थेकडे लेखी स्वरूपात अर्ज करावेत संस्था, सकारात्मकपणे मदत करेल संस्था कुठेही कमी पडणार नाही. संस्थेचे वैशिष्ट्य ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन. सातत्याने समाजासाठी झटणारी व कार्यक्षम संस्था. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याची तळमळ. संपर्क:9764969074- 7972140451 [9/25, 11:54 AM] Namdev aiwale: होलार समाज सामाजिक संस्था (ISO 9001:2015 प्रमाणित संस्था) महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव आयवळे संस्थेचे ध्येय व कार्य "वंचित, गरजू आणि मागासवर्गीय समाज घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध" प्रमुख कार्य व उपक्रम: शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण: वंचित व गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न. मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, पुणे: गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण, निवास आणि अभ्यासाची सुविधा. मोफत शिकवणी वर्ग (8वी ते 12वी): मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस. शासकीय योजनांची माहिती व लाभ: केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे. जात प्रमाणपत्र व वैधता सल्ला व मार्गदर्शन: मा. सुनीलजी वारे महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने कार्यशाळांचे आयोजन. विभागीय कार्यशाळा (पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर): दुर्गम भागातील समाजबांधवांना एकत्र करून विशेष कार्यशाळांचे आयोजन.प्रशासनिक प्रक्रियांवर मार्गदर्शन: महसूल विभाग, समाज कल्याण विभाग व बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या जात पडताळणी समिती यांच्या ज्ञउपस्थितीत जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी योजनांची माहिती. संस्थेचे वैशिष्ट्य ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन. सातत्याने समाजासाठी झटणारी व कार्यक्षम संस्था. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याची तळमळ.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-