नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

[9/25, 11:45 AM] Namdev aiwale: समाजाचे हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्रातील होलार समाजाच्या गरजा ओळखून कार्य करणारी एकमेव संस्था, समाजाचा सर्वगीन विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी महत्त्वाचे होलार समाज सामाजिक संस्था (ISO 9001:2015 प्रमाणित संस्था) महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव आयवळे . संस्थेचे ध्येय व कार्य "वंचित, गरजू आणि मागासवर्गीय समाज घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध" प्रमुख कार्य व उपक्रम: शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण: वंचित व गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न. मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, पुणे: गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण, निवास आणि अभ्यासाची सुविधा. मोफत शिकवणी वर्ग (8वी ते 12वी): मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस. शासकीय योजनांची माहिती व लाभ: केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी सल्ला व मार्गदर्शन: मा. सुनील वारे महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने कार्यशाळांचे आयोजन. विभागीय कार्यशाळा (पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर): दुर्गम भागातील समाजबांधवांना एकत्र करून विशेष कार्यशाळांचे आयोजन. प्रशासनिक प्रक्रीयांवर मार्गदर्शन: महसूल विभाग, समाज कल्याण विभाग व बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र व योजनांची माहिती. तळागाळातील विद्यार्थीना उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र प्रवेश घेताना या प्रमाणपत्राची आवश्यकता भासते जसे की. या तांत्रिक त्रुटी व अपूर्ण माहितीमुळे अनेक विद्यार्थी बेरोजगार युवक व अन्य लाभार्थी विविध शासकीय योजना शिष्यवृत्ती नोकरी व शिक्षणाच्या संधी पासून वंचित राहत आहेत . जात पडताळणी समितीकडून वारंवार होणारी कागदपत्राची मागणी यापूर्वी दस्तऐवज हे चुकीच्या जातीच्या नोंदीमुळे अर्जदारांची मानसिक, व शैक्षणिक हानी होत असे. हे सर्व शासनाच्या निदर्शनात वेळोवेळी आणून देण्यात आले आहे त्यामुळे यापुढे अर्जदारांना मानसिक त्रास होणार नाही. श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने सातत्याने पाठपुराव्यामुळे मिळालेले यश. संस्थेने महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यास सहकार्य व मार्गदर्शन केले आहे विना मोबदला वरील संदर्भात आपणास काही अडचणी आल्यास संस्थेकडे लेखी स्वरूपात अर्ज करावेत संस्था, सकारात्मकपणे मदत करेल संस्था कुठेही कमी पडणार नाही. संस्थेचे वैशिष्ट्य ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन. सातत्याने समाजासाठी झटणारी व कार्यक्षम संस्था. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याची तळमळ. संपर्क:9764969074- 7972140451 [9/25, 11:54 AM] Namdev aiwale: होलार समाज सामाजिक संस्था (ISO 9001:2015 प्रमाणित संस्था) महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव आयवळे संस्थेचे ध्येय व कार्य "वंचित, गरजू आणि मागासवर्गीय समाज घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध" प्रमुख कार्य व उपक्रम: शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण: वंचित व गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न. मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, पुणे: गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण, निवास आणि अभ्यासाची सुविधा. मोफत शिकवणी वर्ग (8वी ते 12वी): मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस. शासकीय योजनांची माहिती व लाभ: केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे. जात प्रमाणपत्र व वैधता सल्ला व मार्गदर्शन: मा. सुनीलजी वारे महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने कार्यशाळांचे आयोजन. विभागीय कार्यशाळा (पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर): दुर्गम भागातील समाजबांधवांना एकत्र करून विशेष कार्यशाळांचे आयोजन.प्रशासनिक प्रक्रियांवर मार्गदर्शन: महसूल विभाग, समाज कल्याण विभाग व बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या जात पडताळणी समिती यांच्या ज्ञउपस्थितीत जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी योजनांची माहिती. संस्थेचे वैशिष्ट्य ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन. सातत्याने समाजासाठी झटणारी व कार्यक्षम संस्था. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याची तळमळ.

Featured Post

📢 **महत्वाचे आवाहन – महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी** 🌟 **स्पर्धा परीक्षा व इंग्लिश मार्गदर्शन अभियान** 🌟 🏛 *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* *(ISO 9001:2015 मानांकन प्राप्त संस्था)* 👤 **संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** 📚 **अभियान मार्गदर्शक : सौ. सारिका रुपेश हातेकर** *(बँक मॅनेजर व संस्थेच्या सहसचिव)* --- 🎯 **विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी!** महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे **स्पर्धा परीक्षा व इंग्लिश मार्गदर्शन अभियान** सुरू करण्यात आले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी योग्य दिशा, नियोजन आणि इंग्लिशचे ज्ञान खूप आवश्यक आहे. याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. --- # 🎓 कोण सहभागी होऊ शकतात? ✔️ दहावीचे विद्यार्थी ✔️ बारावीचे विद्यार्थी ✔️ पदवीधर विद्यार्थी ✔️ MPSC / UPSC / पोलीस / बँक / इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी --- # 📚 काय शिकवले जाणार? ## 📘 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन • सामान्य ज्ञान • इतिहास • भूगोल • चालू घडामोडी • अभ्यासाचे योग्य नियोजन • प्रश्नपत्रिका सोडविण्याची पद्धत ## 📖 इंग्लिश मार्गदर्शन • Basic Grammar • Daily Use Sentences • Speaking Practice • Interview Preparation • आत्मविश्वासाने इंग्लिश बोलण्याचा सराव --- # 🌟 या अभियानाची वैशिष्ट्ये ✔️ अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन ✔️ सोप्या भाषेत शिकवणी ✔️ नियमित सराव व मार्गदर्शन ✔️ आत्मविश्वास वाढवणारे प्रशिक्षण ✔️ स्पर्धा परीक्षेसाठी मजबूत तयारी --- # 📝 नोंदणी आवश्यक सहभागी होण्यासाठी खालील माहिती पाठवा: • पूर्ण नाव • शिक्षण • मोबाईल नंबर • गाव / शहर --- # 📢 विशेष आवाहन 🙏 महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना नम्र विनंती: हा संदेश **प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा** 👉 एक विद्यार्थी पुढे गेला तर संपूर्ण कुटुंब पुढे जाते 👉 एक कुटुंब पुढे गेले तर समाज पुढे जातो --- 🌟 **“आजचा अभ्यास = उद्याचे यश”** 📚 **शिका – लढा – यशस्वी व्हा** 🤝 चला, जास्तीत जास्त विद्यार्थी या अभियानात सहभागी करून घ्या! ✊ **जय होलार समाज**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts