नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ( महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) आणि होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय प्रामाणित मानांकन प्राप्त संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने छत्रपती संभाजी नगर विभागातील होलार समाजाला येणाऱ्या अडचणीवर छत्रपती संभाजी नगर विभागीय कार्यशाळा आयोजित दिनांक. 10 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन खोकडपूरा छत्रपती संभाजीनगर येथे बार्टी, पुणे मार्फत एक दिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आपण सर्वांना आवाहन करीत आहे हे आपण या उपक्रमात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा या कार्यशाळेचा उद्देश समाजातील युवक-युवती, विद्यार्थी, पदवीधर, बेरोजगार व इतर घटकांना शिक्षण, रोजगार, मार्गदर्शन व सरकारी योजनांची माहिती देणे हा आहे. कार्यशाळेची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष दौरा श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे – संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001: 2015 प्रामाणित मानांकन प्राप्त संस्थेचे शिष्टमंडळ दिनांक 6 जुलै 2025 रोजी खालील जिल्ह्यांचा दौरा करणार आहे: छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली या दौऱ्यात ते प्रत्यक्ष समाज बांधवांना भेटून, कार्यशाळेची सविस्तर माहिती देतील, तसेच उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करतील. आपले सहकार्य आवश्यक सर्व समाज बांधवांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून शिक्षण व प्रगतीचे नवे क्षितिज गाठण्यासाठी ही संधी सोडू नये. विविध योजनांची माहिती, नोंदणी प्रक्रिया, करिअर मार्गदर्शन, स्कॉलरशिप्स, व रोजगार संधींचे सत्रे या कार्यशाळेत घेण्यात येणार आहेत. संपर्क 9764969074

Featured Post

📢 **महत्वाचे आवाहन – महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी** 🌟 **स्पर्धा परीक्षा व इंग्लिश मार्गदर्शन अभियान** 🌟 🏛 *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* *(ISO 9001:2015 मानांकन प्राप्त संस्था)* 👤 **संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** 📚 **अभियान मार्गदर्शक : सौ. सारिका रुपेश हातेकर** *(बँक मॅनेजर व संस्थेच्या सहसचिव)* --- 🎯 **विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी!** महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे **स्पर्धा परीक्षा व इंग्लिश मार्गदर्शन अभियान** सुरू करण्यात आले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी योग्य दिशा, नियोजन आणि इंग्लिशचे ज्ञान खूप आवश्यक आहे. याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. --- # 🎓 कोण सहभागी होऊ शकतात? ✔️ दहावीचे विद्यार्थी ✔️ बारावीचे विद्यार्थी ✔️ पदवीधर विद्यार्थी ✔️ MPSC / UPSC / पोलीस / बँक / इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी --- # 📚 काय शिकवले जाणार? ## 📘 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन • सामान्य ज्ञान • इतिहास • भूगोल • चालू घडामोडी • अभ्यासाचे योग्य नियोजन • प्रश्नपत्रिका सोडविण्याची पद्धत ## 📖 इंग्लिश मार्गदर्शन • Basic Grammar • Daily Use Sentences • Speaking Practice • Interview Preparation • आत्मविश्वासाने इंग्लिश बोलण्याचा सराव --- # 🌟 या अभियानाची वैशिष्ट्ये ✔️ अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन ✔️ सोप्या भाषेत शिकवणी ✔️ नियमित सराव व मार्गदर्शन ✔️ आत्मविश्वास वाढवणारे प्रशिक्षण ✔️ स्पर्धा परीक्षेसाठी मजबूत तयारी --- # 📝 नोंदणी आवश्यक सहभागी होण्यासाठी खालील माहिती पाठवा: • पूर्ण नाव • शिक्षण • मोबाईल नंबर • गाव / शहर --- # 📢 विशेष आवाहन 🙏 महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना नम्र विनंती: हा संदेश **प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा** 👉 एक विद्यार्थी पुढे गेला तर संपूर्ण कुटुंब पुढे जाते 👉 एक कुटुंब पुढे गेले तर समाज पुढे जातो --- 🌟 **“आजचा अभ्यास = उद्याचे यश”** 📚 **शिका – लढा – यशस्वी व्हा** 🤝 चला, जास्तीत जास्त विद्यार्थी या अभियानात सहभागी करून घ्या! ✊ **जय होलार समाज**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts