https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ होलार समाज सामाजिक संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू मागील सात वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. महाराष्ट्रातुन सर्वाधिक चर्चेत असणारी संस्था या संस्थेच्या वेबसाईटला 54 हजार 860 अधिक प्रेक्षकांनी दिली भेट व पाच हजार पेक्षा जास्त सभासदांच्या जोरावर पोचलेली संस्था अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या
Featured Post
