नोंदणी क्र. F-53452 पुणे, कार्यक्षेत्र, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ होलार समाज सामाजिक संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू मागील सात वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. महाराष्ट्रातुन सर्वाधिक चर्चेत असणारी संस्था या संस्थेच्या वेबसाईटला 54 हजार 860 अधिक प्रेक्षकांनी दिली भेट व पाच हजार पेक्षा जास्त सभासदांच्या जोरावर पोचलेली संस्था महाराष्ट्रातील वंचित होलार समाजातील गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना पात्रता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा व टायपिंगच्या अनुभवा असावा तसेच कॅम्पुटर चा अनुभव असावा अशा गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामध्ये तरुण-तरुणींना कंत्राटी तत्त्वावर विविध पदावर घेण्यात येणार आहेत त्यांनी संस्थेची संपर्क साधावा व आपला शिक्षणाचा डेटा पोस्टाने संस्थेच्या मुख्य कार्यालय गणपत नगर सर्वे नंबर 634 बिबेवाडी पुणे 37 पत्त्यावर पाठवावा किंवा संस्थेच्या कार्यालयामध्ये स्वतः समक्ष आणून देण्यात यावा ही नम्र विनंती संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क 7972140451 या नंबर वर संपर्क साधावा योग्य माहिती दिली जाईल. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts