नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थेच्या सर्व साधारण बैठक. संपन्न झाली संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांच्या अध्यक्षतेखाली. संस्थेचे आय. एस. ओ.9001 -2015 आंतरराष्ट्रीय ऑडिट दिनांक. 25. 4. 2025 रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे सायंकाळी चार वाजता ऑडिटला सुरुवात झाली त्यावेळी डॉ. सुरेश माळी साहेब आय. एस. ओ. 9001-2015 आंतरराष्ट्रीय ऑडिटर यांनी विविध प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाचे उत्तरे संस्थापक अध्यक्ष नामदेराव आयवळे व शिष्टमंडळाने पुराव्यासह प्रश्नाचे उत्तर देण्यात आली. त्यावेळी डॉ.सुरेश माळी साहेब यांनी ही संस्था अतिशय उत्तम काम करत आहे आय.एस. ओ. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देण्यासाठी काही हरकत नाही तसे वरिष्ठांना आम्ही शिफारस करणार आहोत असे बोलून दाखवले त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. ‌ तसेच यांच्यासह बि.ई.एम.ए.(समाजशास्त्र)एम.एम.एस.आय.एस.ओ.चे सल्लागार सुहास गोळे. साहेब यांनी आय.एस.ओ.काय आहे कस काम करायचे गेली चार महिने ते संस्थेला सातत्याने संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे येऊन मार्गदर्शन करत होते त्यामुळे संस्था आय.एस.ओ. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवण्या पर्यंत पोचली आहे. आपले मनापासून अभिनंदन. तसेच बैठकीच्या वेळी उपस्थित खालील मान्यवर पदाधिकारी शिष्टमंडळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सौ. शोभा मॅडम .पुणे विभागीय अध्यक्ष बापू आयवळे जगन्नाथ पारसे खजिनदार महाराष्ट्र राज्य. औरंगाबाद विभागीय अध्यक्ष सारिका हातेकर अमरावती विभागीय अध्यक्ष. आत्माराम जावीर नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल गुलदगड यांच्या यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत बैठक संपन्न झाली





 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts