https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे आम्ही आय.एस.ओ.9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत हे प्रमाणपत्र गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली संबंधित आहे. तसेच गुणवत्ता धोरण 1) ही . संस्था वंचित समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करते. 2 ) आम्ही आमचे कामकाज आय.एस.ओ.9001-2015 ह्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार करतो. 3 ) आम्ही त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. 4 )आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. 5) आम्ही वंचित होलार समाजासाठी/त्यांच्या गरजाचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. तसेच दि.18.04.2025 रोजी सुहास नारायण गोळे बी.ई.एम.ए. (समाजशास्त्र)एम.एम.एस.आय.एस.ओ.9001-2015 सल्लागार यांनी संस्थेचे मुख्य कार्यालयात गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे प्रत्यक्षात भेट देवून संस्था अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने समाज कार्य करीत आहे. तुमचे स्वप्न पूर्ण होतील असे बोलून दाखवले . व संस्था गेली अनेक वर्ष वरील विषयाच्या अनुषंगाने काम करीत आहे. साहेबांनी संस्थेच्या ऑडिटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दि.25.04.2025 रोजी वेळ दुपारी 4.30 डॉक्टर सुरेश माळी साहेब हे आंतरराष्ट्रीय ऑडिट करणार आहेत संस्थेचे सदस्य संचालक मंडळ यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे पुणे अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
About Me
Popular Posts
-
मा. धम्मज्योती गजभिये साहेब (व्यवस्थापकीय संचालक) संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई. यांच्या मान्यतेने. श्री. नामदेवरा...
-