🙏🏻मां.श्रीयुत नामदेवराव अहि वळे साहेब, अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था ,पुणे आपले खूप खूप अभिनंदन,व आभार आपण मला आपल्या संस्थेच्या जिल्हा रायगड,नवी मुंबई, सल्लागारपदी नियुक्ती केल्याबद्दल आपले खूप खूप आभार,आपण मला या नियुक्ती पत्राद्वारे होलार समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे आणि माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला कुठेही तडा जावू दिला जाणार नाही व निस्वार्थ प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करेन असे मी आपणास आश्वासन देतो होलार समाजातील लोकांच्या अडीअडचणी ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन होलार समाजातील लोकांच्या अडीअडचणी व प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करून संस्थेचे नाव उज्वल करेन असे आश्वासन देतो वआपले पुन्हा एकदा आभार मानून, धन्यवाद देतो आपला विश्वासू श्री पी एस हातेकर सल्लागार होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. 9082185652 दिनांक 14.04.2025
Featured Post
