नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

मंगळवार दि. 01.04. 2025 रोजी श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्थेचे शिष्टमंडळ सोलापूर दौऱ्यावर जात आहे. जिल्ह्यातील समाज बांधवांच्या विविध अडचणी संदर्भात संस्थेकडे लेखी अर्ज आले आहेत जसे की नोकरी रोजगार शिक्षण जात दाखला निवारा राज्य सरकारच्या अनेक योजना पासून आज पर्यंत समाज बांधव वंचित आहे . तसेच याबाबत संबंधित अधिकारी यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. तसेच समाज बांधवांना कळविण्यात येते की, काही अडचणी असतील तर संस्थेकडे लेखी स्वरूपात अर्ज करावेत ही विनंती. नियोजित ठरल्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जाणार . ▪️मा. कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर. ▪️सौ. सोनवणे मॅडम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर. ▪️मा.बी.जी. पवार अध्यक्ष/सदस्य/सचिव जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर. ▪️मा.एन.एम.पवार विभागीय अधिकारी लीडकॉम महामंडळ सोलापूर. ▪️ सौ. प्रणिता कांबळे प्रकल्प अधिकारी बार्टी, सोलापूर. होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे.

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts