होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने होलार समाजाच्या विविध मागण्या विद्यार्थांच्या शिक्षणाकरीता जात वैधता प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे . असे अमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थानी होलार समाज सामाजिक संस्थेकडे लेखी तक्रारी अर्ज आले आहेत त्यामुळे आज दिनांक 2.12.2024 रोजी अहमदनगर जिल्ह्याती रेल विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे अहमदनगर दौऱ्यावर असताना श्रीगोंदा येथे काल विविध अडचणीचा आढावा बैठक संपन्न झाली अनेक विद्यार्थी समाज बांधवांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या व लिखित स्वरूपात त्यांच्या तक्रारी घेतल्या व ज्या त्या विभागाच्या निगडित असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. संपर्क मोबाईल नंबर 7972140451
Featured Post
