नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. संस्थेचे गुणवत्ता धोरण समाज बांधवांच्या उपयोगी उपक्रम . सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उपक्रम सातत्याने आयोजित करणे. समाज बांधवांच्या गरजा ओळखणे. राज्य शासनाकडे संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणे. समाज बांधवांना त्याचा लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहोत. संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी केले आव्हान. ज्यांना जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची गरज आहे अशा समाज बांधवांनी अर्ज करा 15 ते 90 दिवसांत दोन्ही दाखले तुमच्या हातात. विविध कारणासाठी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासते शिक्षण आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी लागलेल्यासाठी ही दोन्ही दाखले बंधनकारक आहेत . अचूक कागदपत्रासह अर्ज केल्यास अर्जदाराला जातीचा दाखला 30 दिवसात तर जात वैधता प्रमाणपत्र 15 ते 90 दिवसात मिळतो असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले जात पडताळणीसाठी येथे अर्ज करा. www. ccvis maharashtra. com व www. parti. valjdifY con या संकेतस्थळावर अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे पुरेशी व अचूक असतील तर संबंधिताला पंधरा ते 90 दिवसात जात वैधता प्रमाणपत्र मिळते. पण, काही त्रुटीची पूर्तता करायला अर्जदारास वेळेत पूर्तता न झाल्यास प्रमाणपत्र मिळत नाही अशा बांधवांनी व 1950 पूर्वीचे पुरावे अपुरी असतील तर जात पडताळणी समितीकडून प्रस्ताव अवैध ठरविला जातो. कागदपत्रांमध्ये विसंगती असल्यास किंवा वंशावळ सिद्ध होत नसल्यास देखील तो प्रस्ताव फेटाळला जातो. अशा समाज बांधवांनी होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा संस्था प्रामाणिक प्रयत्न करून योग्य मार्गदर्शन करेल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे संपर्क 7972140451 सर्व समाज बांधवांना आपट्याची पाने, झेंडुची फुले घेवूनी आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी *दसऱ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा!* ☘️ 🙏 शुभेच्छुक सामाजिक संस्था, पुणे. सर्व सदस्य व शिष्टमंडळ .

Featured Post

📚 **स्पर्धा परीक्षा अभियान – English अभ्यास (मुलांसाठी)** 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था, पुणे** 🗓 **कालावधी : ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ (विशेष अभ्यास आराखडा)** ──────────────────────────────────────── 📢 **सविस्तर अभ्यास नियोजन (Website साठी):** 🔹 **📅 दिनांक ११ एप्रिल २०२६** 👉 Parts of Speech (Noun, Pronoun, Verb) 👉 Basic Sentence Formation 👉 20 Vocabulary Words (Meaning + Use) 🔹 **📅 दिनांक १२ एप्रिल २०२६** 👉 Tense (Present Tense – Types & Examples) 👉 Fill in the Blanks Practice 👉 20 Vocabulary Words + Revision 🔹 **📅 दिनांक १३ एप्रिल २०२६** 👉 Tense (Past Tense – Types & Examples) 👉 Error Detection Practice 👉 Synonyms / Antonyms (20 Words) 🔹 **📅 दिनांक १४ एप्रिल २०२६** 👉 Future Tense + Sentence Practice 👉 Reading Comprehension (1 Passage) 👉 Vocabulary Revision + Daily Test 🔹 **📅 दिनांक १५ एप्रिल २०२६** 👉 Mixed Grammar Practice (All Topics Revision) 👉 Previous Year Questions (PYQ) 👉 Mini Mock Test (Analysis सहित) ──────────────────────────────────────── 📌 **विद्यार्थ्यांसाठी सूचना :** 1. दररोज दिलेला अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे 2. Vocabulary वही स्वतंत्र ठेवावी 3. Mock Test नंतर चुका समजून घ्याव्यात 4. दररोज किमान 1 तास English सराव करावा 5. सातत्य ठेवा – यश नक्की मिळेल ──────────────────────────────────────── 🎯 **उद्दिष्ट :** विद्यार्थ्यांचा English विषय मजबूत करून स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ──────────────────────────────────────── 🌟 **प्रेरणादायी विचार :** *"रोज थोडं शिका, पण नियमित शिका!"* ✊ जय होलार समाज 🌐 holarsamajsamajiksanstha.blogspot.com ────────────────────────────────────────

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts