नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई.

 




मा. धम्मज्योती गजभिये साहेब (व्यवस्थापकीय संचालक)

संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई. यांच्या मान्यतेने.


श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे,

 संस्थापक अध्यक्ष

 होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. यांच्या अथक प्रयत्नाने.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार, चांभार, ढोर, मोची इत्यादी समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्र रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रल्हात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.

त्यापैकी पुणे येथे होलार समाजाकरिता व महिलांकरिता क्लस्टर शॉपिंग मॉल उभारण्यात येणार आहे त्यासाठी फक्त महिलांची नाव नोंदणी करण्यात येत आहे एकाच ठिकाणी  हजारो महिलांच्या हाताला काम मिळेल व्यवसाय उपलब्ध होणार आहे त्यासाठी महिलांची नाव नोंदणी आवश्यक आहे.


नाव नोंदणी साठी येथे क्लिक करा 

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts