महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेचे जाळे विणण्यासोबतच एकमेकांना सहाय्य करू हा संदेश देत श्री. नामदेवराव आयवळे यांनी होलार समाज सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली लोक कल्याणाच्या भावनेतून, नोकरी मागणारे नव्हे तर रोजगार देणारे उद्योग निर्माण व्हावेत तरुणांना रोजगार मिळावा या ध्येयाने श्री भगवान जावीर गुरुजी यांनी संस्थेची स्थापना पुणे येथे 8 मार्च 2019 रोजी केली केवळ 11 सदस्याच्या मदतीने सुरू केलेल्या या प्रवासाने नेहमीच विश्वासाच्या बळावर सहा हजार पेक्षा जास्त सभासद व 47 हजार पेक्षा जास्त लोकांनी संस्थेच्या वेबसाईटला भेट अधिक टप्पा संस्थेने पार केला आहे हा यशस्वी प्रवास व मेहनतीसोबत होलार समाजाचे प्रेरणास्थान व माझे गुरु माननीय. भगवान जावीर गुरुजी यांचे संस्कार व मा. बबन करडे साहेब माझी नायब तहसील सातारा यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत . गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम समाज बांधवांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि सामान्य माणसाच्या मनात घर करणारी एक विश्वासार्ह संस्था म्हणून होलार समाज सामाजिक संस्थेचे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
Featured Post
न

About Me
Popular Posts
-
मा. धम्मज्योती गजभिये साहेब (व्यवस्थापकीय संचालक) संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई. यांच्या मान्यतेने. श्री. नामदेवरा...
-