नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, व गरजू बेरोजगारासाठी व्यवसाय प्रशिक्षण व आर्थिक मदत व युवा गट तयार करून प्रशिक्षण व व्यवसाय नोकरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दत्तक घेऊन पुणे येथे राहण्याची जेवणाची मोफत सोय करणारे व्यक्तिमत्व श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष मागील वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे संस्थेमार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेऊन त्यामध्ये युवकांना उद्योजकात प्रशिक्षण, समाज कल्याण मार्फत राबवित असलेल्या विविध योजना, जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र मार्गदर्शनासह बार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, जेईई नीट, इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधिछत्रवृत्ती उपक्रमाबाबतही माहिती देण्यात येत आहे जेणेकरून होलार समाजातील नागरिकांना त्याचा फायदा होईल. होलार समाज बांधवांना कळविण्यात हर्ष होत आहे की गेले अनेक वर्ष होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणींबाबत संस्थेचे संपर्क साधावा संस्था आपणास योग्य मदत व मार्गदर्शन करेल सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचवावे ही सर्वांना विनंती करणारे व्यक्तिमत्व आदरणीय श्री. भगवान हरिबा जावीर गुरुजी आदरणीय श्री.बबन करडे साहेब नायब तहसीलदार सातारा आदरणीय अर्जुन खांडेकर सचिव आदरणीय जगन्नाथ पारसे खजिनदार होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे. संपर्क मोबाईल नंबर 7972140451

Featured Post

📚 **स्पर्धा परीक्षा अभियान – English अभ्यास (मुलांसाठी)** 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था, पुणे** 🗓 **कालावधी : ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ (विशेष अभ्यास आराखडा)** ──────────────────────────────────────── 📢 **सविस्तर अभ्यास नियोजन (Website साठी):** 🔹 **📅 दिनांक ११ एप्रिल २०२६** 👉 Parts of Speech (Noun, Pronoun, Verb) 👉 Basic Sentence Formation 👉 20 Vocabulary Words (Meaning + Use) 🔹 **📅 दिनांक १२ एप्रिल २०२६** 👉 Tense (Present Tense – Types & Examples) 👉 Fill in the Blanks Practice 👉 20 Vocabulary Words + Revision 🔹 **📅 दिनांक १३ एप्रिल २०२६** 👉 Tense (Past Tense – Types & Examples) 👉 Error Detection Practice 👉 Synonyms / Antonyms (20 Words) 🔹 **📅 दिनांक १४ एप्रिल २०२६** 👉 Future Tense + Sentence Practice 👉 Reading Comprehension (1 Passage) 👉 Vocabulary Revision + Daily Test 🔹 **📅 दिनांक १५ एप्रिल २०२६** 👉 Mixed Grammar Practice (All Topics Revision) 👉 Previous Year Questions (PYQ) 👉 Mini Mock Test (Analysis सहित) ──────────────────────────────────────── 📌 **विद्यार्थ्यांसाठी सूचना :** 1. दररोज दिलेला अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे 2. Vocabulary वही स्वतंत्र ठेवावी 3. Mock Test नंतर चुका समजून घ्याव्यात 4. दररोज किमान 1 तास English सराव करावा 5. सातत्य ठेवा – यश नक्की मिळेल ──────────────────────────────────────── 🎯 **उद्दिष्ट :** विद्यार्थ्यांचा English विषय मजबूत करून स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ──────────────────────────────────────── 🌟 **प्रेरणादायी विचार :** *"रोज थोडं शिका, पण नियमित शिका!"* ✊ जय होलार समाज 🌐 holarsamajsamajiksanstha.blogspot.com ────────────────────────────────────────

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts