होलार समाज सामाजिक संस्था पुणे संस्थेचे शिष्टमंडळ सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी अध्यक्ष ऑफिसला भेट दिनांक ४.१२-२०२३ सोमवार रोजी विषयः- होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाहीये होलार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणी सोडवण्यासाठी एक दिवशी कार्यशाळा आयोजित करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तसेच सोलापूर येथे लवकरच कार्यशाळा घेतली जाणार आहे तारीख वेळ लवकरच कळवले जाईल समाज बांधवांनी नोंद घ्यावी
सामाजिक संस्थेचे शिष्टमंडळ
श्री दत्तात्रय करडे प्रवक्ता
श्री बबन करडे सल्लागार
श्री जगन्नाथ पारसे खजिनदार
श्री शंकर केंगारक कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष
श्री विजय केंगार साहेब
श्री सिताराम ऐवळे
श्री अक्षय भजनावळे
श्री आकाश करडे
यांनी सोलापूर कार्यालयास भेट घेऊन विनंती केली आहे.
आपला विश्वासू
तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे.