नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

आयोजित मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे 🌹आयोजन🌹

  

होलार समाज सामाजिक संस्था, 

आयोजित  मोफत 

सामुदायिक विवाह सोहळ्याचे

 🌹आयोजन🌹

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष 

श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे

सर्व पदाधिकारी 


सामूहिक विवाह सोहळा नाव नोदणी अवश्यक आहे, 


एका जोडप्यास 20 हजार रूपये चे अर्थसहाय्य दिले जाणार 


💁‍♀️ योजनेचा उद्देश : 

अनुसुचित जाती (नवबौध्द घटकांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील आणि सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये 

सहभागी होवून विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी 20 हजार रूपये दिले जाईल     


🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* : 

*१)* वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी (Domicile) असावेत. 

*२)* नवदाम्पत्यांपैकी वराचे वय 21 व वधूचे वय 18 पेक्षा कमी असू नये. 

३) सामूहिक विवाह सोहळ्याकरीता किमान दहा जोडपी असणे आवश्यक आहे. 

४) या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठीच आहे. मात्र, विधवा महिलेस दुसऱ्या विवाहासाठी सुध्दा अनुज्ञेय राहील.


प्रथम सिद्धतेसाठी त्या गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक व शहरासाठी नगरसेवक / मुख्याधिकारी किंवा नागरी स्थानिक संस्थेने प्राधिकृत केलेल्या अधिकारी यापैकी दोघांचे प्रमाणपत्र आयोजकांनी प्रस्तावासोबत सादर करावे.

८) विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या दाम्पत्यास जात प्रमाणपत्राची पडताळणी तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करणे आवश्य


💰 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप :


● या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या एका जोडप्यास 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी वितरीत करण्यात येईल 

 🤝 अतिशय महत्त्वाचे  : 

नाव नोंदणी केल्यानंतर वरील सर्व कागदपत्रे 20 दिवसांत  संस्थेकडे सुपूर्द करावी  अथवा पोस्टाने पाठवावी .

अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही..! 

टीप :- विवाह सोहळा दिनांक आपल्याला फोन करून सांगितले जाईल. 



नाव नोंदणी साठी येथे दाबा

Featured Post

निःशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम – बार्टी पुणे आयोजक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे सहकार्याने: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष – होलार समाज सामाजिक संस्था, पुणे कार्यक्रमाचे स्वरूप: कालावधी: 1 महिना (अनिवासी) फी: पूर्णतः मोफत (निःशुल्क) ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण जिल्हा निहाय एक दिवसीय परिचय मेळावा आयोजित प्रशिक्षणाचे उद्दिष्ट: अनुसूचित जातीतील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण देणे. प्रशिक्षणातील प्रमुख विषय: उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास कारखाना भेटी उद्योगासाठी नोंदणी व परवाने स्टार्टअप इंडिया / स्टँडअप इंडिया मुद्रा योजना / मेक इन इंडिया यशस्वी उद्योजकांशी चर्चा उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया बाजारपेठेचे सर्वेक्षण महिला उद्योजकांसाठी धोरण प्रकल्प अहवाल तयार करणे निधी उभारणीचे मार्ग कर्ज योजना / महामंडळांच्या योजना कंपनी नोंदणी व प्रक्रिया विक्री व व्यवस्थापन कौशल्य अभिप्रेरणा प्रशिक्षण विविध क्षेत्रातील उद्योग संधी (कृषी, खाद्य, केमिकल, प्लास्टिक इ.) आवश्यक कागदपत्रे (प्रत्येकी 2 झेरॉक्स): जातीचा दाखला आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला / मार्कलिस्ट पॅनकार्ड 2 पासपोर्ट साईज फोटो पात्रता निकष: जात: अनुसूचित जाती (SC) वय: 18 ते 45 वर्ष शिक्षण: किमान 8वी पास महाराष्ट्रातील रहिवासी: किमान 15 वर्षे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी कोणत्याही बँकेचा/संस्थेचा डिफॉल्टर नसावा (क्रेडिट स्कोअर चांगला असावा) महिलांना प्राधान्य अर्ज व माहिती कशी मिळवावी: बार्टी पुणे वेबसाइटला भेट द्या: https://barti.maharashtra.gov.in जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करा किंवा संपर्क साधा: श्री. नामदेवराव आयवळे मो. 97649 69074 (होलार समाज सामाजिक संस्था, पुणे) निवड प्रक्रिया: जिल्हा निहाय मेळावा होईल अर्ज व कागदपत्रांची तपासणी मुलाखतीच्या आधारे निवड

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts