दिनांक 17-7-21रोजी
संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे
युवक - युवती महिलांना बॅक आॅफ बडौदा सेल्फ सर्विस बचत खाते पासबुक वाटप केले
संकल्पना संस्थेचे अध्यक्ष
श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे
होलार समाज सामाजीक संस्थेच्या व श्रीयश एज्युकेशन फौडेशन संस्थेच्या वतीने आयोजित अनेक युवक युवती महिलाना बॅकेचे पास बुक
प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ती
स्वरांजली सोशल वेलफिअर फौडेशच्य संस्थापक अध्यक्ष
सौ मदा विभलसिग बिस्त मॅडम
तसेच श्री समर्थ अॅग्रो कंपनीचे मालक श्री मारूती अ.गेजगे
बॅकेचे पदाधिकारी
रोहन देशपांडे सर यांच्या
शुभहस्ती देण्यात आले तसेच सखुबाई नारायण चव्हाण
आरती ढमाले
मनिषा राजाराम हातेकर
रेखा गौरीहर ससाणे
काजल मारूती गेजगे सर
सुनिल व्यंकटेश साळुंखे
मारूती गेजगे सर
शोभा महेश जोशी मॅडम
या सर्व महिलाना मान्यवराच्या
शुभहस्ती देले तसेच अनेक महिलाची झिरो बॅलेश बाॅक खाते उघडण्यात आली तसेच अनेक महिलाची बॅक खाते उघडली जानार आहे सर्व आधिकारी आणि पदाधिकारी
तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
संपर्क मो नंबर 9764969074