आरोग्य शिबीर रविवार दि. 20 जून 2021 रोजी सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत आहे,
टिप - शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे,
क्लिक करा
⬇️
व
हार्ट अॅग्रो टेक इंस्टिटयूट, पुणे.
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जर्मन तंत्रज्ञानावर आधारित मशिन द्वारे डोक्यापासुन ते पायापर्यत संपूर्ण शरीराची चाचणी.
आजाराचे निदान तज्ञ डॉक्टरांकडून केले जाईल, आपल्या आजारा बद्दल व आयुर्वेदिक उत्पादनांबदल डाॅक्टराचा मोफत सल्ला मिळेल
थायराॅईड, मुतखडा, मुळव्याध, मधुमेह, कावीळ, दमा, सर्दी, खोकला, सांधेदुखी, वातरोग, सर्व चर्मरोग, पोट कमी करणे, स्त्रीयांचे आजार शौचास साफ न होणे, भुक न लागणे, अपचन, केस गळण, डोकेदुखी, अल्सर, गॅस पित, जळजळ अशा सर्व आजारांवर आयुर्वेदीक उपचार केले जाणार आहे.
तसेच आरोग्य तपासणी शिबिर नाव नोंदणी चालू आहे.
नाव नोंदणी साठी खालील बटणावर क्लिक करा
संयोजक
हार्ट अॅग्रो टेक इंस्टिटयूट संस्थापक अध्यक्ष (अन्नतंत्रज्ञ) तसेच अनेक पूस्कार मानकरी गेली अनेक वर्षे उध्योगाजिक संशोधन तंत्रज्ञान म्हणून कार्यरत आहेत,
सौ. ललिता विजय बोरा मॅडम. यांचे खुप मोठे योगदान आहे
आपला विश्वासू
नामदेवराव श्रीरंग आयवळे, पुणे