होलार समाज सामाजीक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिना निमित्त
हार्ट अॅग्रो टेक इंस्टिटयूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर तंत्रज्ञानावर आधारित मशिन द्वारे डोक्यापासुन ते पायापर्यत संपूर्ण बाॅडी चेकअप आरोग्य शिबीराला
मोठा प्रतिसाद मिळाला जवळपास 200 च्या पुढे लोकांनी
आरोग्य तपासणी करून घेतली
दिनांक 20-6-2021 रोजी गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत तपासणी चालू होती तसेच अनेक
लोक शिबीरात सहभागी झाले होते
प्रमुख पाहुणे
यांनी प्रथम महापुरूषांच्या प्रतेमेश पुष्पा अर्रप करून सर्वानी अभिवादन केले
राजेंद्र आबा शिळमकर नगरसेवक व मा श्री भगवान जावीर गुरूजी होलार समाजाचे प्रेरणा स्थान यांच्या शुभहस्ती उदघाटन संपन्न झाले तसेच
त्या वेळी नितीन बिबवे पाटील संपादक व ललित विजय बोरा संस्थापक अध्यक्ष
मा सौ डाॅ ज्योती शिरसाठ
मा श्री जालिंदर ताबे
मा श्री मारूती गेजगे उध्योगपती
सौ सारीका रूपेश हातेकर
मा श्री रूपेश हातेकर साहेब
मा श्री उतम पारसे व ज्येष्ठ नागरिक समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सर्व उपस्थित होते
आपला विश्वासू
तुमच्या आमच्या हक्काचा माणूस
नामदेवराव आयवळे पुणे