नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

राजमाता जिजाऊ महिला बचत गट अंतर्गत महिला लघुऊध्योग प्रशिक्षण संपन्न झाले

 संस्थेचा संकल्प अर्थसहाय्यावर 

थाटणारे लाभार्थी व त्यांचे या व्यवसायात रममाण झालेले कुटुंबिय डाळ मिलचे उत्पादनाचे प्रशिक्षण घेताना व डाळीचे उत्पादन करते वेळीचे फोटो 


राजमाता जिजाऊ महिला बचत गट अंतर्गत महिला लघुऊध्योग प्रशिक्षण संपन्न झाले 

दिनांक 25 ते 30 मार्च पर्यंत मोफत आयोजित केले होते ठिकाण कबलापूर ता सागोला जिल्हा सोलापूर येथे 

या डाळ मिलचे उत्पादन एका दिवसाला दोन टन डाळ तयार केली जाते व तसेच महिलाना सर्व  

डाळी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच उद्योगपती श्री आण्णा पाटील साहेब मिलचे मालक यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला व अभिनंदन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच 

महिला लघुऊध्योग व्यवसायात रममाण झालेले कुटुंबिय यांचे फोटो आहेत 





तसेच राज्यात होलार समाजाचा विकास करणे 

लघुऊध्योग उत्पादनासाठी बाजार पेठची निर्मिती करणे 

राज्यातील होलार समाजाच्या विकासासाठी चालना देणे तसेच 

होलार समाजातील आर्थिक 

शैक्षणीक व सामाजिक विकास करून, त्यांना दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी अनेक शासकीय योजनाचा पुरेपूर फायदा घेवून विकास साधला पाहिजे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी केले,

त्यांवेळी संस्थेचे सांगोला ता. अध्यक्ष श्री. शिवाजी गेजगे सर 

श्री. सदाशिव ऐवळे, उपअधीक्षक 

आदर्श सरपंच कबलापूर 

श्री. सचिन दादा गेजगे सचिव 

सौ. काजल भडंगे, सांगोला तालुका महिला आघाडी अध्यक्षा 

श्री. संतोष ऐवळे, सांगोला तालुका सपंर्क प्रमुख 

श्री. सुरेश ऐवळे कबलापूर 

सौ. ललिता दादा गेजगे, आकोला ग्रामपंचायत सदस्य 

सौ. पुजा सचिन गेजगे 

यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सर्व आधिकारी आणि पदाधिकारी होलार समाज सामाजिक संस्था 

राजमाता जिजाऊ महिला बचत गट अंतर्गत महिला लघुऊध्योग केंद्र पुणे तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts