होलार समाजाच्या विविध मागण्या संदर्भामध्ये
दिनांक 22/10/2013 रोजी दुपारी 12,30 वाजता मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री - अजित पवार साहेब ,यांच्या अध्यक्षतेखाली ग्रुहमंत्री - आर आर पाटील साहेब, सामाजिक न्याय मंत्री, महसुल मंत्री,
राज्याचे मुख्य सचिव व सर्व खात्याचे संबंधित सचिव या विविध मागण्या या खात्याचे प्रमुख सचिव याची प्रमुख
उपस्थितीमध्ये मंत्रालय मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती, काही मागण्या मान्य ही केल्या परंतू
अंमलबजावणी करण्यात आलेली
नाही, तरी होलार समाजाच्या लोकाच्या भावनेशी खेळत आहे
तरी त्याचा विरोध या मागण्याचा जी आर त्यावरील निघण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करत आहोत.
त्यावेळी उपस्थिती
श्री भगवान जावीर गुरूजी होलार समाजाचे पेरना स्थान
श्री विष्णू भडगे पी ए
श्री राजाराम पाडूरंग गेजगे
श्री अर्जुन खाडेकर साहेब
श्री दत्ता आयवळे सचिव
सगुधाबाई महादेव हातेकर
श्री आनंदा ऐवळे साहेब
श्री संभाजी चौगुले प्राध्यापक
श्री प्राचार्य भागवत तुकाराम गेजगे
श्री शशिकांत आयवळे साहेब
श्री बापू काबळे साहेब
महादेव आयवळे पुणे
सदाशिव आयवळे साहेब
आपला विश्वासू
नामदेवराव श्रीरंग आयवळे समाज सेवक पुणे