होलार समाज सामाजिक संस्था, पुणे.
नोंदणी क्र. F 53452 /पुणे
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य
मंगळवार 11 डिसेंबर 2018 रोजी
मा. श्री. माणिक भंडगे, अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली
मुंबई येथे महत्वाची मिटींग आयोजित केली होती, त्या वेळी
नामदेवराव आयवळे, पुणे
शिवाजी गेजगे सर
प्रकाश जावीर साहेब
व पदाधिकारी उपस्थितीत होते
त्यावेळी नामदेवराव श्रीरंग आयवळे मार्गदर्शन करते वेळी
धन्यवाद



