नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

आदर्श आचार साहित्य मुळे अमरावती विभागातील शेगाव येथील कोल्हार समाज कार्यशाळा पुढे ढकलण्यात आली आहे

 🚩 **महत्त्वपूर्ण सूचना — शेगाव विभागीय कार्यशाळा पुढे ढकलण्यात आली** 🚩


📢 **होलार समाज बांधवांसाठी महत्त्वाची माहिती**


आदर्श आचारसंहितेमुळे **अमरावती विभागातील शेगाव येथे आयोजित करण्यात आलेली होलार समाजाची विभागीय कार्यशाळा पुढे ढकलण्यात आली आहे.**


📅 **दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेली कार्यशाळा आता पुढे ढकलण्यात आली असून, नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल.**


सर्व समाजबांधवांनी याची नोंद घ्यावी व **नवीन तारीख जाहीर होईपर्यंत सहकार्य करावे.**


📢 **नवीन तारीख व कार्यशाळेची अधिकृत माहिती लवकरच कळविण्यात येईल.**


🚩 **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे**

**संस्थापक अध्यक्ष : आदरणीय श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे**


**शिक्षण • संघटन • स्वाभिमान**

**जय भीम! जय होलार!**

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts