नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

📚 **स्पर्धा परीक्षा अभियान – उद्या दिनांक ८** 📚 ⏰ *अभ्यासाची सुरुवात आज रात्री १२ वाजता* 📖 **आजचा अभ्यास विषय :** 👉 सामान्य ज्ञान / चालू घडामोडी 👉 संविधान – महत्त्वाचे मुद्दे 👉 मागील प्रश्नांचा सराव (MCQ) ✍️ सूचना : ✔️ अभ्यास शांतपणे व एकाग्रतेने करा ✔️ महत्त्वाचे मुद्दे वहीत नोंदवा ✔️ शंका असल्यास ग्रुपवर विचारा ✔️ सातत्य आणि शिस्त पाळा **दररोजचा अभ्यास = यशाची खात्री** 💪 सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा 🌟 — स्पर्धा परीक्षा अभियान टीम ---

Featured Post

ऐतिहासिक विभागीय कार्यशाळा उपस्थित राउपण्याबाबत संस्थेच्या वतीने आव्हान मा.बबन करडे नायब तहसीलदार संस्थेचे सल्लागार

 होलार समाजाच्या विभागीय कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे महाराष्ट्रव्यापी आवाहन✓ # 🚩 होलार समाजाच्या प्रश्नांसाठी निर्णायक संवादाची संधी! 🚩  ...

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts