**वेबसाईटवर 📘 **स्पर्धा परीक्षा अभियान – दैनंदिन अभ्यास अपडेट** 🗓 **शुक्रवार | दिनांक : 16** होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या **स्पर्धा परीक्षा अभियानांतर्गत** आजच्या दिवसासाठी विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास घटक सुचविण्यात येत आहेत— 🔹 चालू घडामोडी (राष्ट्रीय व राज्य पातळीवरील) 🔹 सामान्य अध्ययन – महत्त्वाचे व परीक्षोपयोगी मुद्दे 🔹 सराव प्रश्न / MCQ 🔹 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती व मार्गदर्शन 📌 सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आजचा अभ्यास नियोजनपूर्वक व नियमितपणे पूर्ण करावा तसेच प्रश्नांचा सराव करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 🎯 **स्पर्धा परीक्षा अभियान मार्गदर्शक :** **सौ. सारिका रुपेश हातेकर** (बँक मॅनेजर व संस्थेच्या सहसचिव) 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** **संस्थापक : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे**