अभिनंदन व गौरव संदेश *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *(ISO 9001 : 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* संस्थापक अध्यक्ष **श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** होलार समाजाचे प्रेरणास्थान **समाजभूषण कै. भगवान हरिबा जावीर गुरुजी** यांच्या पवित्र आशीर्वादाने संस्थेचे मार्गदर्शक व सल्लागार श्री. बबनराव करडे मा. नायब तहसीलदार, सातारा तथा संस्थेचे सल्लागार *अॅड. जी. एन. ऐवळे** कायदे तज्ञ, पुणे तथा संस्थेचे कायदे सल्लागार कार्यकारिणी *उपाध्यक्ष :** सौ. शोभा ऐवळ मॅडम *सचिव :** श्री. अर्जुन खांडेकर **सहसचिव :** सौ. सारिका हातीकर मॅडम **कोषाध्यक्ष :** श्री. जगन्नाथ पारसे संचालक मंडळ सदस्य श्री. आत्माराम जावीर सौ. रूपाली जावीर श्री. अनिल गुलदगड श्री. संभाजी तोरणे गौरवपूर्ण शब्द या सर्व **संचालक मंडळाच्या एकत्रित सहकार्याने व समर्पित कार्यामुळे** होलार समाज सामाजिक संस्था आज **महाराष्ट्र राज्यात ही संस्था आज महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि समाज हितासाठी कार्यरत अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. कौशल्य विकास, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मदत, शासन निर्णयाबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साह्य अशा विविध माध्यमातून संस्था होलार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध आहे. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या या **ISO मानांकित संस्थेचे** आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांचे **मनःपूर्वक अभिनंदन, हार्दिक स्वागत व मनापासून धन्यवाद**