सांगली जिल्ह्यातील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने वरील दिलेल्या यादीनुसार विविध प्रशिक्षण अनुसूचित जातीतील युवक युवती महिला बचत गटातील महिला वय वर्ष 18 ते 45 यांना देण्यात येणार आहे तरी सांगली जिल्ह्यातील कोणी युवक युवती महिला प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असतील तर कृपया त्यांनी काही अडचणी आल्यास श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेकडे संपर्क साधावा संपर्क 97 64 96 90 74