होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव आयवळे "दुसऱ्याच्या मनात निर्माण केलेली निर्मळ आणि स्वच्छ जागा हीच सर्वात महाग व अनमोल जागा असते." कारण… तिचे मोल करता येत नाही, आणि एकदा ती गमावली, तर पुन्हा मिळवणे कठीण असते. याच मूल्यांची जपणूक करण्याची आणि समाजात विश्वासाचे नाते टिकवण्याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेत आहोत. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!